ताज्या बातम्या

Maharashtra Weather : राज्यात पुढचे दोन दिवस थंडीचा जोर कमी राहणार, किमान तापमानात वाढ, कोकणात ढगाळ वातावरण

पुढचे दोन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) किमान तापमानात सरासरीपेक्षा दोन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं थंडीचा जोर काहीसा कमी होणार आहे. Maharashtra Weather : राज्यात काही ठिकाणी थंडीचा जोर (Cold weather) वाढला आहे, तर काही ठिकाणी ढगाळ...