About Us

राजकीय, सामाजिक, शेतकऱ्यांच्या विषयांवर प्रस्थापित माध्यमांपेक्षा सखोल आणि विस्तृत बातमी देण्यासाठी मराठी माणसाचे हीत जो पासून २०२२ ला लावलेले महाटुडे चे रोपटे आज वटवृक्षाच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशात महाटुडे ने नावलौकिक मिळवले आहे. अहमदनगर ऑफिसमधून ‘महाटुडे’चे काम चालते. राज्यात मुंबई, पुण्यासह महत्वाच्या शहरात आमचे प्रतिनिधी आहेत.

शैली महाटुडे निस्वार्थ बातम्या देणारे संकेतस्थळ आहे. सामाजिक भान ठेवून आम्ही काम करतो. अनके सामाजिक प्रश्न सोडवण्याचे काम आम्ही बातम्यांच्या माध्यमातून केले आहे. राजकीय लिखाणात आमचा हातखंडा आहे. शैक्षणिक समस्या देखील सोडवल्या आहेत. शेती, आरोग्य विषयावर लोकांसाठी लाभदायक लिखाण आम्ही करतो. तसेच मनोरंजन, क्रीडा, टेक्निकल, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ताजी माहिती देखील आमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ध्येय सामाजिक भान ठेवून लिखाण करणे. वाचकांना समजेल अश्या भाषणात बातमी लिहण्यावर आम्ही भर देतो. फक्त बातमी नाही तर बातमीच्या पलीकडे जाऊन विश्लेषणात्मक लेख, व्हिडीओ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असतो.

महाटुडे ने अल्पावधीतच वाचकांच्या मनावर राज्य केले आहे. बातमीचे सखोल विश्लेषण करणे, वेळेत माहिती देणे. राजकीय विषय विस्तृतपणे लिहणे, हे महाटुडे चे वैशिष्ट्य आहे.

शुभम धाडगे

मुख्य संपादक

महाराष्ट्रामध्ये अल्पावधीत लाखो नागरिकांपर्यंत पोहोचलेले स्वतंत्र न्यूज वेबपोर्टल. सोशल मिडीयामध्ये मराठीत अग्रगंण्य असणाऱ्या न्यूज साईट्समध्ये पहिल्या क्रमांकावर, दिवसाला हजारो वाचकांची वेबसाईटला भेट. बातमी आणि व्हिडीओ मुलाखतींना वेबसाईट आणि सोशल मिडीयावर वाचकांचा प्रतिसाद निर्भीड बातम्या आणि सडेतोड मुलाखतीमुळे वेगळी ओळख.