लाईफस्टाईलAmazon वर जबरदस्त सेल स्वस्त मिळत आहेत स्मार्टफोन आणि बरच काही

Amazon वर जबरदस्त सेल स्वस्त मिळत आहेत स्मार्टफोन आणि बरच काही

spot_img
spot_img

Amazon Smartphone Sale ४०% Discount : तुम्हाला जर स्वस्तात एक चांगला Smartphone हवा असेल तर Amazon तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आले आहे, यात तुम्ही स्मार्ट फोन वर ४०% पर्यंत डिस्काउंट तुम्ही मिळवू शकता ४ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी पर्यंत हा सेल अमेझॉन वर चालू असेल या मध्ये तुम्हाला अगदी कमी बजेट पासून चांगले स्मार्टफोन खरेदी करता येतील चला तर जाणून घेऊया या ऑफर बद्दल

नवीन स्मार्टफोन घेण्याचा प्लॅन जर तुम्ही करत असाल तर ऍमेझॉन वर चालू असणाऱ्या ऑफर चा तुम्ही फायदा घेऊ शकता यामध्ये तुम्हाला जास्त विक्री असणाऱ्या स्मार्टफोन वर तब्बल ४० टक्के पर्यंत भरगोस सूट मिळेल Amazon वर Prime Phone Party चालू आहे हि ऑफर ४ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी पर्यंत चालेल. यामध्ये तुम्हाला Amazon Pay रिवॉर्डस 1000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल.

याव्यतिरिक्त अमेझॉन च्या ग्राहकांना २००० रुपयांपर्यंतचे डिस्काउंट कूपन मिळणार आहेत. याशिवाय ५% इन्स्टंट डिस्काउंट आणि ५% अमर्यादित कॅशबॅक मिळेल. Amazon Pay ऑफर मध्ये ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर Icici Bank Credit Card Offer उपलब्ध असेल. चला जाणून घेऊया या ऑफर मधल्या काही बेस्ट ऑफर

सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोन वर ऑफर
Amazon Sale मधून iQOO Z6 Lite 5G 14,499 रु. मध्ये विकत घेऊ शकता. हा फोन Rs.15,499 च्या किंमतीत उपलब्ध आहे. याच ऑफर मध्ये तुम्ही Samsung Galaxy M13 रु 9,899 रुपयांच्या किमतीत खरेदी करू शकता.

याशिवाय तुम्ही Redmi A1 डिस्काउंट मध्ये विकत घेऊ शकता. व Redmi 10A वर जबरदस्त ऑफर्स देखील उपलब्ध आहे. हे फोन कमी किंमतीच्या रेंज फोन मध्ये बेस्ट सेलर आहेत. मध्यम – रेंजबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला OnePlus Nord CE 2 Lite 5G वर एक चांगली ऑफर देखील मिळेल.

तुम्ही Samsung Galaxy M33 Rs 18,999 मध्ये खरेदी करू शकता. तुम्हाला अमॅझॉन ऑफरमध्ये iQOO स्मार्टफोन मिळत आहेत. तुम्ही हा फोन Rs.12,499 मध्ये खरेदी करू शकता. हँडसेटवर 8,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट उपलब्द आहे

प्रीमियम स्मार्टफोन वर शानदार डिस्काउंट
तुम्हाला प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर OnePlus 10R 5G वर आकर्षक ऑफर्स मिळत आहेत. तुम्ही हा फोन Rs.32,999 च्या किमतीत खरेदी करू शकता.

Amazon Sale मध्ये तुम्ही Samsung Galaxy S22 5G Rs.52,999 मध्ये खरेदी करू शकता. तुम्ही Samsung Galaxy S20 FE 5G Rs 29,999 मध्ये खरेदी करू शकता.

तर तुम्ही Xiaomi 12 Pro 5G Rs 49,999 मध्ये खरेदी करू शकता. तुम्ही iQOO Z6 Pro 5G Rs 19,999 मध्ये खरेदी करू शकाल. तुम्ही Amazon Sale वरून iQOO 9 5G रुपये 37,990 मध्ये खरेदी करू शकता.

 

Vinod Pund
Vinod Pund
Ahmednagar News Staff | He writes news & current affair

लेटेस्ट न्यूज़

जाहिरात