लाईफस्टाईल'त्या चित्रपट दिग्दर्शकाला माझं अंडरगारमेंट बघायचं होतं…', Priyanka Chopra चा धक्कादायक खुलासा

‘त्या चित्रपट दिग्दर्शकाला माझं अंडरगारमेंट बघायचं होतं…’, Priyanka Chopra चा धक्कादायक खुलासा

spot_img
spot_img

प्रियांका चोप्रा सध्या तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. नुकतेच त्याने सांगितले होते की, चित्रपटसृष्टीत पसरलेल्या घराणेशाहीमुळे तिला या लोकांनी कसे बाजूला केले होते. याच अनुषंगाने आता प्रियांका चोप्राने एका प्रसिद्ध मॅगझिनशी बोलताना तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील काही कटू आठवणी शेअर केल्या आहेत. प्रियांका म्हणाली की, एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एका दिग्दर्शकाला तिची अंडरवेअर बघायची होती.

प्रियांका चोप्राने केला धक्कादायक खुलासा

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांका चोप्रा म्हणाली, ‘ही घटना 2002-2003 मधील आहे. मी इंडस्ट्रीत नवीन होते आणि पहिल्यांदाच त्या दिग्दर्शकासोबत काम करत होतो. या चित्रपटात मी अंडरकव्हर एजंटच्या भूमिकेत होतो आणि चित्रपटातील एका सीनमध्ये मला माझे कपडे काढावे लागले होते. या सीनसाठी मला अनेक कपडय़ांमध्ये दिसायचं होतं, पण दिग्दर्शक म्हणाला- नाही, मला तुझी अंडरवेअर बघायची आहे, नाहीतर हा सिनेमा बघायला कोण कशाला येणार?

दिग्दर्शकाला प्रियांका चोप्रा ला अंडरवेअरमध्ये पाहायचे होते.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांकाच्या म्हणण्यानुसार, दिग्दर्शकाने हे थेट तिला सांगितले नाही तर तिच्या समोर तिच्या स्टायलिस्टला सांगितले. या घटनेनंतर मी त्यांचा चित्रपट सोडून दिग्दर्शकाचा निरोप घेतला.

लेटेस्ट न्यूज़

जाहिरात